Assembly Election : ईव्हीएमवर नजर ठेवणार ‘जीपीएस’!

Voting : विधानसभा निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटर मशिनवर (ईव्हीएम) येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. स्ट्राँग रूममधून मतदान केंद्रांवर मशीन नेताना आणि मतदान झाल्यानंतर मशीन पुन्हा स्ट्राँग रूमपर्यंत आणून जमा करणार्‍या वाहनांवर जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) ही ट्रॅकींग सिस्टीम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन कोणत्या मार्गाने कसे, कोठे गेले, कोठे थांबले, त्याची सविस्तर माहिती निवडणूक … Continue reading Assembly Election : ईव्हीएमवर नजर ठेवणार ‘जीपीएस’!