Gondia ZP : शिक्षकांच्या बदलीत “डॉक्टर” फॅक्टर झाला उघड ! 

बदली प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक विविध क्लुप्त्या वापरून आपल्यासाठी सोयीस्कर बदली मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये आता काही नवीन राहिलेले नाही. मात्र, यंदा काही शिक्षकांनी दुर्धर आजाराचे खोटे प्रमाणपत्र सादर करून बदली प्रक्रियेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. शासनाच्या नियमांनुसार, दुर्धर आजाराने ग्रस्त शिक्षकांना अवघड क्षेत्रामध्ये पाठविण्यात येत नाही. मात्र, याच नियमाचा गैरफायदा घेत काही … Continue reading Gondia ZP : शिक्षकांच्या बदलीत “डॉक्टर” फॅक्टर झाला उघड !