Gondia : भेसळखोरी प्रकरणात आमदाराने प्रशासनाला धरले धारेवर

Gondia : काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे यांनी कृषी बियाणांत होत असलेल्या भेसळखोरीसाठी गोंदिया जिल्हा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. सर्व तालुक्यांतील कृषी केंद्रांची तपासणी करून भेसळयुक्त बियाणे, खते विकणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करावी. तालुकास्तरावर भरारी पथकाच्या माध्यमातून या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवावे, असे खडे बोले त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुनावले. तालुका कृषी अधिकारी आमगाव व सालेकसाच्यावतीने … Continue reading Gondia : भेसळखोरी प्रकरणात आमदाराने प्रशासनाला धरले धारेवर