Congress : ते ‘लाडकी बहीण’ सांगतील आम्ही ‘महालक्ष्मी’ सांगू
Ladki Bahin Yojana : नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचे लोक जिथे जिथे ‘लाडकी बहीण’चा प्रचार करतील, तिथे तिथे आम्ही काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी’ योजनेचा प्रचार करू. आमची प्रत्येक कृती काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी.