Ajit Pawar : विदर्भातील चार मतदारसंघात बंडखोरीची टीकटीक
Tough Competition : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. महायुतीला पुन्हा सत्तेत यायचे आहे. महाविकास आघाडीला सत्ताधाऱ्यांचा मार्ग कोणत्याही परिस्थितीत रोखायचा आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी.