IAS Puja Khedkar : सरकारनंतर आता यूपीएससीकडून कारवाई
Show Cause Notice : महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांची चौकशी सुरू आहे. अशात आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाकडूनच त्याची दखल घेण्यात आली आहे. खेडकर यांच्या विरोधात कारवाईला.