Assembly Elections: 105 वर्षांच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क!
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या अंतर्गत लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठीदेखील 85 वर्षांवरील वृद्ध व दिव्यांगांसाठी आयोगाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली. सध्या सर्व मतदारसंघात गृहमतदानाची प्रक्रिया राबविली जात आहे..