Future alliance : ॲड. आंबेडकर असं का म्हणाले, काँग्रेसने आता वंचितला मदत करावी!
Vidhansabha Strategy : ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होऊ शकते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते. तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा असे आवाहन वंचित बहुजन.