Vidhan sabha elections

Assembly Elections : हर्षवर्धन सपकाळ यांचा आमदारकीचा पत्ता कट?

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना पक्षाच्या राजीव गांधी पंचायतीराज संघटनेची राष्ट्रीय जबाबदारी सोपवून पुन्हा एकदा पक्षाने नवी दिल्लीतच थांबवून ठेवले आहे. त्यामुळे बुलढाण्यातून.

Read More

Anil Deshmukh : आत्राम यांच्याविरोधात त्यांची मुलगीच लढणार 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात 26 ऑगस्ट रोजी कार्यकर्ता.

Read More

Nagpur : तर फडणविसांसाठी काटोल सोडणारे दुसरे ‘देशमुख’ ठरतील?

Devendra Fadnavis vs Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणविसांच्या विरोधात निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिले. पक्षाने परवानगी दिली तर नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून लढेन, असे.

Read More

Vidhan Sabha Election : ‘भेल’ करणार सरकारला ‘फेल’?

राजकारणी लोकांसाठी ‘भेल’पूरी ठरलेला भेल प्रकल्प आता मात्र प्रशासनाची डोकेदुखी वाढविणारा ठरणार आहे.’भेल’ कारखाना लवकर सुरू न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसा.

Read More

Mumbai : एआयएमआयएम महाविकास आघाडीसोबत?

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनने (एआयएमआयएम) भाजपचा पराभव करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी आगामी विधानसभा निवडमुकीत महाविकास आघाडीसोबत हातमिळविणी करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. यासंदर्भात एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी स्वतःच.

Read More

Assembly Elections : जरांगेची पार्टी सर्वात भारी; 800 इच्छुकांचे अर्ज

मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्का केलेला दिसत आहे. त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवायला सुरुवात केली आहे. अनेकांनी भेटून त्यांच्याशी चर्चाही केली आहे. त्यात माजी आमदार,.

Read More

Assembly Election : वणी विधानसभा मतदारसंघातून राजू उंबरकर

MNS Preparation : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आणखी एक नाव जाहीर केले आहे. राज ठाकरे हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर.

Read More

Shiv Sena : ठाकरे गटाचे विधानसभेसाठी ‘मायक्रो प्लानिंग’!

बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाकडे असलेल्या विधानसभेच्या सर्व जागा काढून घेण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. त्यासाठी विधानसभानिहाय मायक्रो प्लानिंग करण्यात आले आहे. त्यादृष्टीने कडवट शिवसैनिकांकडे विधानसभानिहाय जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या आहेत..

Read More

Nagpur : ‘ठाकरें’नी ‘ठाकरें’च्या नेत्याला घेतले आडव्या हाताने!

नागपुर दौऱ्यावर असताना खासदार संजय राऊत महाविकास आघाडीत ठिणगी पाडून गेले. पूर्व नागपूरच्या जागेवर त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दावा केला होता. त्यावर आता काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही नागपूर.

Read More

Shrijaya Chavan : माजी मुख्यमंत्र्यांची लेक विधानसभेच्या रिंगणात?

भाजपचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकल आहे. श्रीजया चव्हाण या राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतच.

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!