Vidhan sabha elections

Bhandara Shiv Sena : सहसंपर्क प्रमुखाने जिल्हा प्रमुखालाच हाणले

Battle For Post : आमदारकीच्या उमेदवारीवरून राज्यातील दोन शिवसेनेपैकी एकातील उपसंपर्क प्रमुखाने जिल्हा प्रमुखालाच हाणले. भंडारा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भंडारा शहराच्या टोकावर असलेल्या पवनीत.

Read More

Mahavikas Aghadi : शिवद्रोह्यांना सत्तेबाहेर केल्याशिवाय शांत बसणार नाही

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेवरून राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीची महायुती सरकार विरोधात विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत. जोडे.

Read More

Assembly Elections : बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, ‘कोणाचंही तिकीट फायनल नाही’

निवडणुकीचे वारे वहायला लागले की प्रत्येकच इच्छुक उमेदवार आपले तिकीट कन्फर्म असल्याचे सांगत सुटतो. गुडघ्याला बाशिंग बांधून असणारे अनेक इच्छुक उमेदवार सर्वच पक्षात असतात. आपलेच तिकीट कसे कन्फर्म आहे हे.

Read More

Bhandara : साहेब विधानसभेचे ठीक; स्थानिक स्वराज्य संस्थांचे काय?

विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, अशी चर्चा होती. मात्र गेल्या पाच वर्षांत दोनवेळा सत्ता बदलूनही हा विषय वेटिंगवरच आहे. 2019 मध्ये पहाटेची शपथ झाली. त्यानंतर महाविकास आघाडी सत्तेत.

Read More

Assembly Elections : बुलढाण्यात 42 हजार 785 नवमतदार!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. हजारो मतदारांनी नाव नोंदणी केली आहे. त्यात सर्वाधिक मतदार नोंदणी ही महिलांची झाली आहे. जवळपास २५ हजाराच्यावर.

Read More

Assembly Election : महायुतीचं जागांबाबत झालं एकमत

Mahayuti : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविल्या जात आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन आघाड्या आहेत. या दोन्ही आघाड्यातील जागा.

Read More

Akola West : शर्मा, ओळंबे, अलीमचंदानी ओके; अग्रवाल, हातवळणे नको

BJP Testing : लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मतदारसंघनिहाय चाचपणी सुरू केली आहे. पश्चिम विदर्भातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या अकोला जिल्ह्यात भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी नुकताच एक दौरा केला. या पदाधिकाऱ्यांसोबत.

Read More

Sudhir Mungantiwar : लोक दुसरीकडे गेल्याचा नव्हे कार्यपद्धतीत बदल झाल्याचे आश्चर्य !

Maharashtra Assembly Election : गेल्या 30 वर्षांपासून आपण महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहोत. तेव्हाच्या आणि आताच्या राजकीय वातारवरणात बराच बदल झाला आहे. लोक एकीकडून दुसरीकडे गेले आहेत. लोक दुसरीकडे गेल्याबद्दल काहीच.

Read More

Mukul Wasnik : महाविकास आघाडीला ताकद द्या

Buldhana : धानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी जिल्ह्यात कोणत्या जागा लढवणार हे अद्याप निश्चित नाही. पण आघाडीतील सर्व पक्षांना एकसंध राहून निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे, असे प्रतिपादन अखिल  काँग्रेस.

Read More

Assembly Elections : डॉक्टरांना व्हायचेय आमदार!

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसली आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार जोरदार.

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!