Vidhan sabha elections

Assembly Elections : काटोलमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली!

आचारसंहिता लागू झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीसाठी पुढचे आठ दिवस आव्हानात्मक आहेत. जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले तरीही पक्षातीलच अंतर्गत वाद डोकेदुखी ठरणार आहे. सध्या काटोल मतदारसंघावरून भाजपची अवस्था तशीच आहे. माजी.

Read More

Chandrashekhar Bawankule : शिंदे-शाह यांच्यातील चर्चेबद्दल अनभिज्ञ

Assembly Election : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये महायुतीमधील जागांबाबत चर्चा होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने अनेक जागांवर निवडणूक लढविली होती. त्या सर्व जागांचा आढावा घेण्यात.

Read More

Anil Deshmukh : राष्ट्रवादीची व्याहाड ते मोवाड यात्रा

Assembly Election : भाजपचा मुख्य सहभाग झालेल्या महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील जनता हैराण झाली आहे. शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता त्रासली आहे..

Read More

Akola Constituency : अकोटमध्ये महायुतीतील तीन्ही पक्ष आमनेसामने!

Competition in Mahayuti : अखेर विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मात्र महायुतीचे उमेदवार अद्यापही निश्चित व्हायचे आहेत. अशातच महायुतीतील नेत्यांची मतदारसंघांवरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अकोट मतदारसंघावर भाजपसह महायुतीतील.

Read More

BJP : बुलढाण्यात मनसेपाठोपाठ भाजपलाही बसला धक्का !

Maharashtra Assembly Elections : बुलढाणा जिल्ह्यातील मातब्बर नेते माजी आमदार धृपदराव सावळे यांनी सोमवार (ता. 14) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात घरवापसी केली. मुंबईतील प्रदेश काँग्रेस कार्यालयात काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस.

Read More

Mahayuti Governemt : कोणत्याही क्षणी आचारसंहिता, सत्ताधाऱ्यांना लागली कुणकुण !

Maharashtra Vidhan Sabha Election : राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार असल्याची माहिती वरिष्ठ प्रशासकीय सूत्राकडून मिळाली आहे. त्यामुळेच सोमवारी (ता. 14) राज्यातील महायुती सरकारने तडकाफडकी मंत्रिमंडळ बैठक घेतली. मुंबईत प्रवेश.

Read More

Assembly Elections : बाळापूरमध्ये ट्विस्ट; वंचितचे रहेमान खान काँग्रेसमध्ये!

Akola : बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन ट्विस्ट बघायला मिळतोय. खतीब यांना वंचितने उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसने नवी खेळी खेळली आहे. खतीब यांनी काँग्रेसला रामराम ठोकून वंचितमध्ये प्रवेश केला. त्यांना उमेदवारी.

Read More

Oath Ceremony : सरकारला लगीनघाई; 7 आमदारांचा तडकाफडकी शपथविधी

Assembly Elections : निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्यामुळे संध्याकाळपासून आचारसंहिता लागू होणार, हे स्पष्ट झालं आहे. आता सरकारला ‘लगीनघाई’ झाली आहे. कारण आचारसंहिता.

Read More

Gondia : काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखतीत कॉलर पकडली!

गोंदिया जिल्हाच्या आमगाव विधानसभा मतदारसंघात कांग्रेस उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या. मुलाखतीकरिता आलेल्या पर्यवेक्षकांसमोरच खासदार नामदेव किरसान आणि आमदार सहेसराम कोरेटी यांचे समर्थक आपसात भिडले. हा प्रकार आमगाव शासकीय विश्रामगृहात सोमवारी.

Read More

Assembly Elections : कोणता झेंडा घेऊ हाती? शिंगणेंचे बुधवारी ठरणार?

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात गेल्या महिनाभरात अनेक राजकीय हालचाली सुरु आहेत. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भूमिका काय? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी.

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!