Vidhan sabha elections

Gondia Election : निवडणूक जाहीर; इ‌च्छुक अधांतरीच

Political Intimidation : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. अजूनही काही विधानसभा मतदारसंघांत महायुती व महाविकास आघाडीचा उमेदवारच ठरलेला नाही. त्यामुळे लढत नेमकी कोणामध्ये होणार, याचाच ‘सस्पेन्स’ कायम आहे. 20 नोव्हेंबर.

Read More

Akola West : भाजपचा नेता एमआयएमच्या संपर्कात

Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 99 नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. विदर्भातील 25 जागांचा यात समावेश आहे. त्यातील 23.

Read More

Assembly Elections : पराभूत उमेदवार संधीच्या शोधात !

राजकारणात वावरणाऱ्या व्यक्ती सहसा स्वस्थ बसत नाहीत. त्यांची धडपड सतत सुरूच असते. त्यांना ‘माजी’ म्हणून राहण्यात कुठलेही स्वारस्य नसते. खुर्ची ‘आजी’वन आपल्या सोबतीला राहावी असे त्यांना वाटते. त्यामुळे ते आपल्या.

Read More

Yavatmal Politics : उमरखेड, आर्णीमध्ये महायुतीकडून उमेदवार बदलाचे संकेत

Mahayuti : यवतमाळ जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये एकमत झाले आहे. संजय राठोड, मदन येरावार, अशोक उईके आणि इंद्रनील नाईक यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. अशात उमरखेड आणि आर्णी.

Read More

Chandrapur Congress : धानोरकरांना काँग्रेस कार्यकर्त्यांचा विसर, कार्यकर्त्यांनी धरली भाजपाची कास !

Assembly Election : लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर कार्यकर्त्यांना अगदी तळहातावरील फोडा सारखा जपणार असल्याचा देखावा करणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रतिभा धानोरकर यांनी आता काम झाल्यानंतर कार्यकर्त्यांवर दुर्लक्ष करीत आहे. ‘काम झाले आमचे,.

Read More

Ramtek Constituency : मल्लिकार्जुन रेड्डींचं काय करायचं?

Assembly Election : महायुतीसमोर राज्यातील काही मतदारसंघांमध्ये पेच निर्माण झाला आहे. या मतदारसंघांपैकी नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघही आहे. आमदार आशिष जयस्वाल यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार मल्लिमार्जुन रेड्डी यांनी दंड.

Read More

Savner Constituency : सुनिल केदार मैदानात नसले तरी भाजपला टेन्शन

Assembly Election : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याचे प्रकरण काँग्रेसचे माजी मंत्री सुनिल केदार यांना भोवले आहे. सध्या केदार निवडणुकीच्या मैदानात नसले तरी सावनेरच्या जागेची चिंता भाजपला सतावत आहे. या.

Read More

Chandrashekhar Bawankule : विरोधकांना पराभवाची भीती; टार्गेटवर मतदार यादी

राज्यभरातील विविध मतदारसंघांत मतदार यादीबाबत विविध तक्रारी समोर येत आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावर राजकारण सुरू केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना यावरून चिमटा काढला आहे. मविआ.

Read More

Akola Politics : उमेदवारी कन्फर्म होत नाही; जिल्ह्यात राजकीय सन्नाटा!

विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांची धाकधुक वाढलेली आहे. कारण आघाडी आणि युतीमध्ये फक्त बैठकाच सुरू आहे. कुणीही यादी जाहीर केलेली नाही. अशात आपलं नाव अजून जाहीर झालेलं नसल्याने उमेदवारांचं टेंशन.

Read More

Akola BJP : कट्टरवादाला रोखण्यासाठी त्याग केला

Assembly Election : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये सध्या प्रचंड चढाओढ सुरू आहे. या मतदारसंघातून अनेक दावेदार आहेत. अशात डॉ. अशोक ओळंबे हे बंडखोरी करू शकतात, असं त्यांच्या विरोधकांकडून बोललं.

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!