Akola News : मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणींकडून’ पैसे उकळण्याचा प्रकार!
Ladki Bahin Yojana : मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही राज्य सरकारने मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली. 1 जुलै पासून राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. महिलांनी पहिल्या दिवसापासूनच.