Assembly Election : विदर्भातील मतदारसंघात राहणार तगडा बंदोबस्त
Security Arrangements : लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर विदर्भातील अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अनेक जिल्ह्यातील पोलीस.