vidarbha news

Gondia : बोगस अपंग कर्मचाऱ्यांवरची कारवाई थंडबस्तात

काही दिवसांपूर्वी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे प्रकरण चांगलेच गाजले. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांना 7 ऑगस्टला पत्र देऊन राज्यातील सर्व विभागांना बोगस अपंग कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे.

Read More

Assembly Elections : बाळापूर मतदारसंघावरून महायुतीत ओढाताण!

जुन्या भाजप-शिवसेना युतीमध्ये बाळापूर मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला. त्याठिकाणी नितीन देशमुख यांनी बाजी मारली. आता ते विद्यमान आमदार आहेत. पण आता राजकीय चित्र बदललं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर महायुतीमधील.

Read More

Nitin Gadkari : ताडोबाला जाणारा पर्यटक नागपूरला का थांबत नाही?

केवळ महाराष्ट्र किंवा देशातील नव्हे तर जगभरातील पर्यटक ताडोबाला वाघ बघण्यासाठी येतात. ताडोबा असो, पेंच असो किंवा कऱ्हांडला असो; याठिकाणी जाण्याकरिता बाहेरच्या पर्यटकांना नागपूरलाच यावे लागते. नागपुरातूनच पुढचा प्रवास करावा.

Read More

Amravati : भावी मुख्यमंत्री राज ठाकरे!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे अमरावतीत येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. या उत्साहाला एवढा पूर आला आहे की कार्यकर्त्यांनी स्वागताच्या.

Read More

Farmers News : खुशखबर..! कापूस, सोयाबीनला हेक्टरी पाच हजार!

खरीप हंगाम २०२३ मधील नुकसानग्रस्त कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य मिळणार आहे. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात ५ लाख २५ हजार २६१.

Read More

Congress : आमदार गायकवाड आणि पोलिस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय गायकवाड यांनी मागील आठवड्यात धक्कादायक वक्तव्य केले होते. खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन गायकवाड यांनी संताप व्यक्त केला होता..

Read More

Amravati : उपोषणाचे नाटक करून आरएफओला मागितली खंडणी

अधिकाऱ्यावर गैरकारभाराचा ठपका ठेवत त्याच्याविरुद्ध कारवाई व्हावी, यासाठी बुलढाण्यातून अमरावतीला पोहोचून वरिष्ठ कार्यालयासमोर उपोषण करण्याचे नाटक केले. ज्याच्या विरोधात उपोषण सुरू केले त्याच्याकडूनच दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी महाराष्ट्र.

Read More

Youth Congress : आमदार गायकवाडांच्या विरोधातील आंदोलनात तणाव

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या विधानाच्या विरोधात शुक्रवारी बुलढाण्यात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्याची तयारी झाली. आमदार गायकवाड यांच्या.

Read More

Mul Panchayat Samiti : स्मशानभूमीच्या जागेवरही केले अतिक्रमण

Land Mafiya : चंद्रपुरातील महाकाली यात्रेसाठी राखून ठेवलेल्या भूखंडाचा घोटाळा समोर आला आहे. याला काही तासही होत नाही तोच अतिक्रमण धारकांनी थेट गावातील स्मशानभूमीच बळकावल्याची बाब समोर आली आहे. एवढेच.

Read More

Adyal Grampanchayat : अड्याळ नगरपंचायतीच्या स्थापनेचे टळले विघ्न..

भंडारा जिल्हाच्या अड्याळ नगरपंचायतीच्या स्थापनेचे विघ्न अखेर टळले. उशिरा का होईना; पण अड्याळवासीयांनी ग्रामसभेतून स्वीकृती दिल्याने अड्याळ नगरपंचायत बनण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अड्याळ गावाला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी नगरविकास.

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!