Puja Khedkar : युपीएससी अपात्र करूच शकत नाही
Petition Against UPSC : महाराष्ट्रातील बडतर्फ आएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी संघ लोकसेवा आयोगाला (UPSC) अपात्रतेचा अधिकार नसल्याचे नमूद केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात अपात्रतेच्या विरोधात दाखल याचिकेत खेडकर यांच्या.