Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना बँक ओळखेना; केवायसीसाठी रांगा..
राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. अनेक बहिणींच्या खात्यात पैसेही जमा झाले. आनंदाला उधाण आले. आता तर दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रमही सरकारने जोरात केला. परंतु, भंडारा.