Buldhana Constituency : महायुतीच्या विजयाचा चौकार की मविआची एन्ट्री?
Politics News : बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. निकालाला अवघे काही तास उरले आहेत. या निवडणुकीत बुलढाण्यातून उत्सुकता वाढली आहे. सलग चौथ्यांदा विजयी होण्याचा विक्रम महायुतीचे उमेदवार.