Bhandara News : बचत गटांच्या अवैध सावकारीला कुणाचे ‘आधार लिंक’?
महिलांनी एकत्र येऊन संघटीत व्हावे. संघटनेतून बचत करावी आणि बचतीतून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. स्वयंरोजगाराची कास धरावी. या उदात्त हेतूने शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जाते. जास्तीत जास्त बचत गट निर्माण.