Amol Mitkari : वडेट्टीवार म्हणाले, ‘बेटा अजित कितना खाया’!
Congress Vs NCP : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसेतसे राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. शोले चित्रपटातील प्रत्येक डॉयलॉग जनतेच्या ओठांवर आहेत. आता हेच डॉयलॉग राजकीय नेत्यांच्या तोंडून.