the lokhit

Assembly Elections : बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, ‘कोणाचंही तिकीट फायनल नाही’

निवडणुकीचे वारे वहायला लागले की प्रत्येकच इच्छुक उमेदवार आपले तिकीट कन्फर्म असल्याचे सांगत सुटतो. गुडघ्याला बाशिंग बांधून असणारे अनेक इच्छुक उमेदवार सर्वच पक्षात असतात. आपलेच तिकीट कसे कन्फर्म आहे हे.

Read More

IAS Transfer : ‘द लोकहित’चे वृत्त खरे ठरले; भंडारा जिल्हाधिकारी कुंभेजकरांची बदली

Change Before Election : भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सेवा विभागाचे हे आदेश काढले. अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी यासंदर्भात सोमवारी (ता..

Read More

Rohit Pawar : मत विभाजनासाठी तुमचा वापर होऊ देऊ नका !

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी (ता. 26) केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट घेतली. मतदारसंघातील विकास कामांबाबत त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याचे पवार.

Read More

Laxmanrao Mankar : शिक्षणाचा अविरत सेवायज्ञ

‘शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे’ असं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. शिक्षणाचा जेवढा जास्त प्रसार, तेवढा विकासाचा मार्ग सोपा, असं सरळ गणीत आहे. या देशातील जो वर्ग जंगलांच्या.

Read More

NHRS : बदलापूरच्या घटनेचा FIR उशिरा का नोंदवला?

बदलापूरमधील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेतील स्वच्छातागृहात तेथीलच कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक अत्याचाराने देशभर संतापाची लाट उसळली आहे. या घृणास्पद कृत्याच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी रेल्वेस्थानकावर आंदोलन सुरु केले आहे. ठाण्यातील या लैंगिक अत्याचाराची.

Read More

Aam Aadmi Party : महाविकास आघाडीत आप सामील?

Sunita Kejriwal Meets Sharad Pawar : लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेले यश लक्षात घेता, आम आदमी पार्टी महाविकास आघाडीशी सूत जुळवत असल्याचे दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता.

Read More

Nitin Gadkari : पवार-गडकरी आज एकाच व्यासपीठावर!

Wardha : देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे एका व्यासपीठावर असणे ही एक राजकीय मेजवानी असते. दोघांची भाषणे आणि फटकेबाजी अनेक दिवस चर्चेचा.

Read More

Bhandara : त्रुटित अडकली मुख्यमंत्र्यांची ‘लाडकी’ बहीण..

Bhandara : भंडारा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. मात्र, अर्ज भरताना काही त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइनमध्ये अपात्र दाखवले जाते. अशा महिलांच्या फॉर्ममधील चुका दुरुस्त.

Read More

Nagpur : गडकरी म्हणाले, ‘कायद्याची भीती वाटलीच पाहिजे’!

लोक कायदा मोडून वाहन चालवत असतील, तर त्यांना कठोर दंड करा. लोकांमध्ये कायद्याबद्दल आदर नसेल तर भीती निर्माण करा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी.

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!