Ballarpur : मुनगंटीवार म्हणतात, लोकांचे आरोग्य सर्वतोपरी !
Pombhurna taluka : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील आरोग्यसेवा अद्ययावत करण्यासाठी सदैव कटिबद्ध असलेले राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदैव तत्परता दाखवली आहे. त्याचाच.