Sudhir Mungantiwar : वीज बिलातून शेतकरी होणार ‘स्वतंत्र’
Independent Day : महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सदैव प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 44 लक्ष.