Chandrapur Bank : रावत यांना आणखी दणका; भरतीला स्थगिती
High Court : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकर भरती सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या मनमानी कारभाराचा फटका नोकरीची आस लावून बसलेल्या तरुणाईला सोसावा लागत आहे..