Sonia Gandhi

Bhandara Gondia News : मेंढेंच्या पराभवाचा फटका ‘राकाँ’च्या आमदारांना?

लोकसभेत निर्विवाद विजय मिळवून काँग्रेसने भंडारा गोंदिया मतदार संघावर आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्राप्त केले आहे. लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी समिकरणे जुळविली जात आहेत. यात आता विधानसभा निहाय मतदानाची.

Read More

Bhandara Gondia : गृहक्षेत्रातही सुनील मेंढे पराभूत

कोणत्याही उमेदवारासाठी त्याच्या गाव महत्वाचे ठरते. त्यामुळे गावातील सर्वाधिक मते पदरी पडावी यासाठी सर्व खटाटोप सुरू असतो. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात उमेदवार विजयी ठरण्यासाठी गावात पडलेली मते कारणीभूत ठरली आहेत..

Read More

Umesh Patil : ‘साहेबांची’ ही शेवटची निवडणूक

लोकसभेच्या निवडणुकीत बारामती मतदार संघात त्यांना आघाडी मिळाली ती काही सुप्रिया सुळेंमुळे मिळाली नाही. त्यांच्याकडे बघून लोकांनी मतदान केले नाही. तर पवार शरद पवारांची ही शेवटची निवडणूक आहे म्हणून लोकांनी.

Read More

Beed : खासदार म्हणतात, तर जनता चपलेने तोंड फोडेल 

 NCP News : अमोल मिटकरी यांनी केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिउत्तर देत त्यांचा चांगलाच समाचार घेतला. अमोल मिटकरी हे अजितदादांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का?.

Read More

Congress Leaders : आमदार सुभाष धोटेंना सुपारी दिली कुणी? खासदार धानोरकर बोलल्या..

Vidarbha Political : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दिवंगत काँग्रेस नेते बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या खासदार निवडणूक निकालानंतर आता एक-एक गुपीत उघडू लागल्या आहेत. आपल्या विरोधात राजुऱ्याचे काँग्रेसचे आमदार सुभाष.

Read More

Sunil Tatkare : निवडणुक जवळ येताच, दादांना केले होते ‘टार्गेट’

NCP News : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या थोडक्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) आता कंबर कसली असून विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे.

Read More

Jalgaon : खासदार स्मिता वाघ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Jalgaon : लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वत्र भाजपचा पराभव होत असताना जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी मोठा विजय मिळविला. गेल्या 20 वर्षापासून भाजपाची सत्ता असलेल्या जळगावात स्मिता.

Read More

Ramtek Constituency : उबाठा की काँग्रेस, कोण लढवणार रामटेक ?

Vidarbha Politics : पूर्व विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघ नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्वाथानं चर्चेत राहिला. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली होती. तर महाविकास आघाडीच्या.

Read More

NDA Government : प्रतापरावांच्या ऑफिसमध्ये पोहोचले शिंदे, म्हणाले ‘आयुष’मान भव

Ayush Bhawan : केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी 11 जून मंगळवारी नवी दिल्ली आयुष भवनात मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. या पदभार सोहळ्यात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराज शिंदे हे.

Read More

Andhra Pradesh : नायडू म्हणाले, साथ जनतेची, आता वेळ कर्ज फेडण्याची

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशात दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार आहे. चंद्राबाबू नायडू आज 12 जून रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण हे उपमुख्यमंत्रीपदाची.

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!