Parinay Fuke : श्याम मानव, विश्वंभर चौधरी म्हणजे सुपारीबाज
Protest By BJYM : हिंदू देवीदेवतांवर टीका करण्यातच श्याम मानव धन्यता मानतात. अशातच आता त्यांनी महायुतीवरही टीका सुरू केली आहे. अंधश्रद्धा वैगरे हा वेगळा प्रकार आहे. परंतु सामाजिक क्षेत्रात कार्य.