Buldhana : महायुतीचे सर्वच आमदार दावेदार; मात्र मंत्रिपदाची लॉटरी कोणाला?
Ministerial Position : राज्यात महायुतीला बहुमत प्राप्त झालेले आहे. महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीमधील सर्वच आमदार मंत्रिपदाच्या दावेदारीत असून महायुती सरकारमध्ये पहिल्या टप्यात बुलढाणा.