Pratibha Dhanorkar : प्रदेशाध्यक्षांनी धानोरकरांना दिली समज
Politics Of Chandrapur : चंद्रपुरातील आमदाराला मंत्रीपद मिळावं, यासाठी प्रयत्न करणार असल्याची मोठी घोषणा खासदार धानोरकर यांनी केली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येत असलेल्या विधानसभा मतदारसंघात आता मी तिकीटं वाटणार.