Sharad Pawar : संविधानावरील संकट पूर्णपणे टळलं नाही !
Congress : आता महाराष्ट्राचा विचार करावाच लागेल. महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी लोकांमध्ये जाऊन जागृती करण्याची वेळ आली आहे. दिल्लीत 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्यांना शेवटी स्थान दिले. त्यामुळे सत्ता चुकीच्या हातात गेल्याने.