Lok Sabha Election : युवक काँग्रेसला बदनाम करण्याचे कर्तृत्वहिनांचे षडयंत्र
Congress News : विदर्भातील एकूण 49 युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यामुळे नेमका घर का भेदी कोण ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कर्तव्यात कसूर झाल्यास अशा.