Education : नव्या नियमामुळे ‘आरटीई’ प्रवेश गुंडाळला जाणार!
RTE Admissions : शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यावर्षी शिक्षण विभागाकडून मोठा बदल झाला. त्यामुळे आरटीई प्रवेशाकडे पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अकोला जिल्ह्यात 13 हजार 494 जागा.