Mahavikas Aghadi : पक्षद्रोहींना स्वीकारणार नाही
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बंडखोरांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत पक्ष सोडून इतर गटात सामील होणाऱ्या नेत्यांना कडक संदेश दिला. .