Nagpur constituency : उपराजधानीत मनसेपुढे प्रस्थापितांचे आव्हान !
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. त्यानंतर राज्यभरात उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली. विदर्भातही त्यांचा जवळपास तीन दिवस मुक्काम होता. पूर्व आणि.