Pune Hit and Run : आता नंबर दिल्याशिवाय शोरूममधून गाडी बाहेर निघणार नाही !
मागील काळात महाराष्ट्रात हिट अॅन्ड रनच्या घटना सातत्याने घडल्या. पुणे येथील पोर्शे कार अपघातामधील कारची परिवहन कार्यालयात नोंदणीच झाली नव्हती. ती कार विना नंबरची रस्त्यांवर धावत होती. तीच कार चालवत.