Protest In Buldhana : काँग्रेसच्या महिला नेत्याचे बॅनर फाडले
Political Dispute : विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींपेक्षा सुडाचे राजकारण आणि खालच्यास्तरावरील आरो- प्रत्यारोप होत आहे. त्यामुळे.