Pratibha Dhanorkar : एवढी ‘अंगार’ तर बाळूभाऊंनी पण नव्हती केली !
Chandrapur Politics : चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघातून नुकत्याच निवडून आलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचा भाऊ प्रवीण काकडे याने काल (ता. 19) कर्नाटक एम्टा कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी.