Akola BJP : संबंध नसलेले ‘पाकिटमार’ घुसले मतदानात
New Funda : भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी अकोल्यात पक्षश्रेष्ठींनी नवी युक्ती वापरण्याचा प्रयत्न केला. बंद पाकिटातून उमेदवारांच्या पसंतीची नावे मागविण्यात आली. मात्र कार्यकर्त्यांकडून पाठविण्यात आलेली ही पाकिटेही मॅनेज करण्यात आली आहे..