Prasana Zakate

Lok Sabha Election : भावना गवळी म्हणाल्या, ‘मी नाराज होणाऱ्यांपैकी नाही! प्रचाराला लागणार

Yavatmal washim constituency : अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल भावना गवळी उद्यापासून प्रचारात सक्रिय होणार असल्याचं सांगताच आज भावना गवळी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज होणाऱ्यांपैकी नाही,असं म्हटलं.

Read More

Lok Sabha Election : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांचे घरून मतदान 21 पासून

Buldhana constituency : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व दिव्यांग व्यक्तींनी मागणी नोंदविल्यानुसार घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात 2 हजार 171.

Read More

Bribe Case : सिंदखेडराजात तहसीलदारासह तीन जणांना अटक

Buldhana News : ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिंदखेडराजाचे लाचखोर तहसीलदार सचिन जयस्वाल याला 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ.

Read More

Lok Sabha Election : मोदींच्या नेतृत्वात विकासाची गाडी पुढे जातेय

Devendr Fadnavis : महायुतीच्या गाडीला मोदी रुपी इंजिन असून त्याला सगळे डबे लागलेले आहेत. यामध्ये दीन दलित ओबीसी, महिला, शेतकरी, शेतमजूर या सगळ्यांना बसण्यासाठी जागा आहे. या सगळ्यांना सोबत घेऊन.

Read More

Lok Sabha Election : भाजप उमेदवाराला करावा लागला मतदारांच्या रोषाचा सामना! 

Akola Constituency : लोकसभेच्या रणधुमाळीत मतदारही जागरूक आहेत. उमेदवारालाच थेट जाब विचारला जात आहे. असाच काहीसा प्रकार वाशीम जिल्ह्यात घडला. लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे मतदारसंघात फारसे दिसून आले.

Read More

Lok Sabha Election : नवनीत राणांसाठी केंद्रीय गृहमंत्री प्रचाराच्या मैदानात 

Amravati constituency : ज्या लोकसभा मतदारसंघाकडे राज्यासह देशातील राजकीय तज्ञांचे लक्ष आहे त्या अमरावती मतदारसंघात आता प्रचार तापू लागला आहे. यासोबतच महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रचार सभा निवडणुकीत रंगत आणू शकतात. खासदार.

Read More

Lok Sabha Election : शेगावच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना ऐनवेळी ‘प्लान चेंज’

Shiv Sena News : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी शेगाव कडे निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी ‘प्लान चेंज’केला आहे. एकनाथ शिंदे शनिवार (ता..

Read More

Lok Sabha Election : स्थानिक नेत्यांसह गावपुढारी व्यस्त

Bhandara Gondia constituency : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच विविध राजकीय पक्षाचे पुढारी राजकारणात सक्रीय झाले. निवडणुकीसाठी गावपुढारी एकजात गावात फिरताना पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच ग्रामीण.

Read More

Lok Sabha Election : माढा, बारामतीत महायुती सक्षमच राहणार

Nagpur News : माढा आणि बारामती मतदारसंघात महायुतीचाच डंका कायम राहिल असे ठाम मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. माढा आणि बारामती मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार राहुल कुल आणि.

Read More

Lok Sabha Election : ‘त्या’ कामगार कुटुंबांचा निवडणुकीवर बहिष्कार!

Akola Constituency : अकोल्यातील बिर्ला कॉलनीतील कामगारांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या कामगारांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांनी कार्यक्रम रद्द केला.

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!