Lok Sabha Election : नाना पटोले हे काँग्रेसमध्ये भाजपचे ‘स्लिपर सेल’
Vanchit Bahujan Aghadi on Congress : वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आली असती तर विदर्भात भाजपचे सर्वाधिक नुकसान झाले असते. भाजपचे नुकसान टाळण्यासाठी नाना पटोले यांनी ‘वंचित’ला महाविकास आघाडीतून बाहेर.