Lok Sabha Election : भंडाऱ्यात मोदी कार्ड वर्सेस भावनिक कार्ड?
Political war : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे गृहक्षेत्र असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागलेले आहे. या निवडणुकीत हे.