Bhendwal Prediction : पंतप्रधान मोदीच कायम राहणार !
Buldhana district : अक्षय तृतियेला घट मांडणी झाली होती. वाघ बंधूंनी शनिवारी सकाळी मांडणीचे निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार राजा स्थिर म्हणजे पंतप्रधान मोदी यांना धोका नाही.हा महत्त्वाचा निष्कर्ष आहे. तसेच.