Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणे गुन्हा आहे का?
काँग्रेस नेते माजी नगरसेवक प्रफुल गुडधे यांचे बॅनर फाडल्यावरुन शहर कॉंग्रेसमध्ये सत्तारुढ पक्षांविरुद्ध रोष उफाळून आला आहे. नगरसेवक प्रफुल गुडधे यांनी यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. फडणवीस यांना.