Nitesh Rane : ‘त्यांच्या’ बुडात घुसलेला धनुष्यबाण काढावा लागेल !
महाराष्ट्र द्वेषाचा ठेका उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यांच्या बुडात घुसलेला धनुष्यबाण पहिले काढावा लागेल. त्यांना एकदा पॅक करून लंडनला पाठवण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेली कीड.