Maratha Reservation : चार वेळा मुख्यमंत्री राहूनही आरक्षणावर बोलले नाहीत
OBC Reservation : मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आता मराठा समाजाने ओळखावे. चारवेळा मुख्यमंत्री राहून सुद्धा एकदाही मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही. केवळ मताचे राजकारण करत समाजासमाजात दुही.