Police Station

Police Station : सिहोरा पोलिसांना महिला कर्मचारी मिळेना..

Bhandara : गुन्ह्यांमध्ये चौकशी करताना बरेचदा महिलांचे जवाब नोंदवावे लागतात. त्यासाठी महिला पोलिस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. पण भंडारा जिल्ह्यातील सिहोरा पोलिस ठाण्यात एकही महिला पोलिस कर्मचारी नाही. त्यामुळे अन्य पोलिस.

Read More

Crime News : कृष्णाच्या मारेकऱ्याचे वकीलपत्र घेणार नाही!

शेगाव येथील नागझरी गावात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीचे वकीलपत्र कुणीही घ्यायचे नाही, असा निर्णय शेगाव बार असोसिएशनने घेतला आहे. शेगावात दिवाणी न्यायालयात काम करणाऱ्या सर्व वकिलांनी असोशिएशनच्या.

Read More

National Highway : हा आहे पोलिसांसाठी ‘वसुलीचा महामार्ग’!

कुठलेही आदेश नसताना स्वतःच्या कार ने राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा पाठलाग करायचा आणि महामार्गावरील वाहनांकडून पैसे उकळायचे. हा प्रकार एका पोलिस अधिकाऱ्याला चांगलाच अंगलट आला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी चौकशीचे.

Read More

Akola ZP : डेप्युटी ‘सीईओ’वर विनयभंगाचा गुन्हा दाखल

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात कार्यरत असलेल्या एका महिला ग्रामसेविकेने उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह तत्कालीन गटविकास अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केल्याने एकच खळबळ उडाली होती.  अखेर आता या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी.

Read More

Akola ZP : कर्मचारी, अधिकारी डेप्यूटी सीईओंच्या पाठीशी

जिल्हा परिषदेत एका महिला ग्रामसेवकाने अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या गंभीर आरोपांनंतर, आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी जिल्हा परिषद मधील कर्मचारी अधिकारी संघटना उतरली आहे. संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची.

Read More

Mumbai : रुग्णालय आणि महाविद्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई मधील 50 च्या जवळपास रुग्णालय आणि महाविद्यालयांना बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खबरदारीच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथकाद्वारे महाविद्यालय परिसर आणि रुग्णालयात शोध घेण्यात येत.

Read More

Buldhana APMC : माजी आमदार संचेतीसह 29 जणांविरुद्ध गुन्हा

Clash In BJP : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अविश्वास सभेच्या पूर्वीच हाय होल्टेज ड्रामा झाला. पोलिसांसोबत बाचाबाची झाली. बाजार समिती प्रवेशद्वार समोर घोषणाबाजी रंगली. अंगरक्षकांची गुंडागर्दी, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन झाले..

Read More

Anticipatory Bail : साजिद खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ‘या’ तारखेला सुनावणी!

जयेश गावंडे Congress vs Vanchit Aghadi : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे काँग्रेस पदाधिकारी साजिद खान याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 24 मे रोजी सुनावणी.

Read More

Vanchit Bahujan Aghadi : वंचितचा पोलिसांवर आरोप, दिला आंदोलनाचा इशारा! 

Vanchit vs Police : जिल्ह्यात पोलिस कोठडी मध्ये पोलिसांकडून अमानुष प्रकार करीत खुनाची शाई वाळत नाही तोच महिला तक्रारदाराशी लगट करण्याची तक्रार. त्यानंतर खदान पोलिस स्टेशनच्या ठाणेदारा विरुद्ध नागपुरात दाखल.

Read More

Harrasment Case : पोलिसांनी तक्रारदार महिलेला ठाण्यात ताटकळत ठेवले

Civil line police Station : एका डॉक्टरविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसांनी रात्री 2 वाजेपर्यत पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. तसेच चार दिवस हे प्रकरण चौकशीत ठेवले. महिलेवरचं कारवाई करण्याची धमकी.

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!