Nitesh Rane : पोलिस खात्यातून सडके आंबे काढून फेका
BJP Leader : काही अधिकाऱ्यांमुळे पोलिस विभाग बदनाम होत आहे. प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव बदनाम होत आहे. कामचोरी करणाऱ्या अशा सडक्या आंब्याना काढून टाकण्याचा.