Ramesh Chennithala : नरेंद्र मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का?
Congress News : भारतीय जनता पक्षाने 75 वर्ष वय झालेल्यांना सक्रीय राजकारणातून बाजूला केले. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याच नियमानुसार.