Chandrapur Liquor : दारु परवाना वितरणातील गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी व्हावी
Chandrapur Liquor : सन 2021 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठली. नंतर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील या अधिकाऱ्याने कायद्याची पायमल्ली करत कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्यांना मद्य परवाने दिले. यासंदर्भात अनेकदा.