Lok sabha Election : केंद्र सरकारचा दबाव आणि मताचा टक्का वाढला
Voting Percentage : निवडणूक आयोगाने पहिल्या दोन टप्प्यांची अंतिम टक्केवारी 11 दिवसानंतर जाहीर केल्यामुळे या आकडेवारीवर आता विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आरोप करत निशाणा साधला.