Yavatmal News: पी.के. कन्स्ट्रक्शनच्या कारनाम्याने झाली ‘पी के.’ चित्रपटाची आठवण
10 वर्षांपूर्वी आमीर खान या अभिनेत्याचा ‘पी के.’ हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यामध्ये देव-धर्माच्या नावावर लोकांची फसवणूक कशी केली जाते, यावर प्रकाश टाकण्यात आला होता. हा चित्रपट चांगलाच गाजला..